सांबराची शिकार केल्याप्रकरणी पाच जण ताब्यात

WhatsApp Group Join Now

सांबराची शिकार केलेल्या पाचजणांवर गगनबावडा वनविभागाने कारवाई केली. तिसंगी (ता. गगनबावडा) येथील जंगलात जागेवरच तिघाजणांना ताब्यात घेतले तर उर्वरित पसार झालेल्या दोघाजणांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास निवडे गावातील पाच जणांनी तिसंगी येथील वनक्षेत्राच्या हद्दीतील मीटर माळ येथे मादी जातीच्या सांबराची शिकार केली. यावेळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना अटक केली.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment