रेशनकार्ड धारकांना इथून पुढे तांदूळ मिळणे बंद: आता मिळणार हे 9 पदार्थ

WhatsApp Group Join Now

केंद्र सरकार हे देशभरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. ज्याचा फायदा आजपर्यंत सगळ्यांना झालेला आहे. केंद्र सरकार हे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या योजना आणत असतात.

गेल्या कित्येक वर्षापासून सरकार गरीब जनतेला मोफत राशन देत असते. या योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना (Ration Card ) मोफत राशन पुरवले जाते.

परंतु आता या राशन योजनेमध्ये एक मोठा बदल झालेला आहे. या आधी सरकार गरिबांना या योजनेअंतर्गत केवळ तांदूळ देत होते. परंतु आता सरकारने तांदूळ देण्याचा निर्णय रद्द केलेला आहे.

त्या ऐवजी आता सरकारी इथून पुढे 9 जीवनावश्यक वस्तू गरीब जनतेला देणार आहे. नुकतेच त्याची माहिती देखील समोर आलेली आहे.

WhatsApp Group Join Now

आता मिळतील हे खालील पदार्थ

हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या या मोफत राशन योजनेअंतर्गत दर महिन्याला जवळपास 90 कोटी लोकांना मोफत राशन दिले जाते. या योजनेअंतर्गत सुरुवातीला केवळ तांदूळ दिले जात होते. परंतु आता इथून पुढे सरकार मार्फत हे तांदूळ मिळणे बंद होणार आहे.

त्याऐवजी इतर नऊ महत्त्वाच्या गोष्टी मिळणार आहेत. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले इत्यादींचा समावेश असणार आहे. देशातील नागरिकांचा विचार करून त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने हा एक मोठा निर्णय घेतला आहे.

यामुळे लोकांचे जीवनमान सुधारण्यात मदत होईल अशी देखील सरकारची अपेक्षा आहे.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment