WhatsApp Group
Join Now
आपल्या भारतीय संस्कृतीत ‘अथिती देवो भव’ असं म्हटलं जातं. कारण आपण पाहुण्यांना इश्वरस्थानी मानतो. पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं तर आपल्याला पुण्य मिळतं असं म्हटलं जातं.
अन् त्यात जर का जावईच पाहुणा म्हणून येणार असेल तर मग काय विचारायलाच नको. आपल्या मुलीचे जेवढे लाड केले नसतील तेवढे लाड जावयाचे केले जातात.
अशाच एका घरातील थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या जावयासाठी सासू-सासऱ्यांनी अशी जय्यत तयारी केलीये की जे पाहून जणू त्याचे डोळेच बाहेर आले असतील.
कारण या कुटुंबानं जावयासाठी तब्बल ३७९ पदार्थ तयार केले. आता आपल्यापैकी अनेकांची लग्न झाली असतील. तर हा व्हिडीओ पाहा, अन् तुम्हीच सांगा, तुमचं कधी सासरवाडीला इतकं मोठं स्वागत झालं होतं का?
WhatsApp Group
Join Now
View this post on Instagram
WhatsApp Group
Join Now