बॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. तिचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि खूप कमी लोकांनी तिला ओळखलं आहे. तुम्ही तिला ओळखू शकता का हे पाहा. तर ती अभिनेत्री आहे कियारा अडवाणीची Kiara Advani
कियारा अडवाणीची यशस्वी बॉलिवूड कारकीर्द
कियारा अडवाणी, बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ३१ जुलैला तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करणार आला Kiara Advani Birthday. तिने कमी वेळातच इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाने आणि चित्रपटांच्या यशाने ती प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. कियारा अडवाणीने जवळपास एक दशक इंडस्ट्रीत घालवले आहे. Kiara Advani
काय आहे कियारा अडवाणीचे खरे नाव
कियारा अडवाणीचे खरे नाव आलिया अडवाणी आहे, हे खूपच कमी लोकांना माहिती आहे. सलमान खानच्या सल्ल्यानुसार तिने तिचे नाव बदलले, कारण आलिया भट्ट या नावाने आधीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्री बनण्याआधी कियारा अडवाणीने शाळेतील मुलांना शिकवण्याचे काम केले होते. तिने मुंबईच्या अर्ली बर्ड प्ले स्कूलमध्ये मुलांना शिकवले आहे. What is real name of Kiara Advani
एवढे मानधन घेते एका चित्रपटासाठी
Kiara Advani Income कियारा अडवाणीने 12 वीत असताना अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले होते. 2009 मध्ये ‘3 इडियट्स’ चित्रपट पाहिल्यानंतर तिने वडिलांना अभिनेत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली. तिने 2014 मध्ये ‘फुगली’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले आणि नंतर ‘जुग जुग जिओ’ व ‘गुड न्यूज’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. सध्या, कियारा अडवाणीची नेट वर्थ 40 कोटी रुपये आहे आणि एका चित्रपटासाठी ती 3 कोटी रुपये मानधन घेते.
हेही वाचा:
आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार नोकऱ्या, 81 हजार कोटींच्या सात गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी