ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती मनु भाकर सोबत फोटोशूट करणं जॉन इब्राहम ला पडलं महागात

WhatsApp Group Join Now

बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहमने ऑलिम्पिक स्टार मनु भाकरसोबत फोटो शेअर केला आहे. मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दोन कांस्य पदकं जिंकून भारताचा मान उंचावला आहे. जॉन इब्राहमने या आपल्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यात मनु भाकर तिच्या दोन पदकांसह दिसत आहे. Paris Olympic 2024

नेटकऱ्यांनी जॉन इब्राहमवर केली टीका

जॉन इब्राहमने मनु भाकरसोबत फोटो पोस्ट करताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी फोटोचे कौतुक केले तर काहींनी जॉन इब्राहमवर नाराजी व्यक्त केली आहे. एक युजरने जॉनवर आरोप केला आहे की त्याने मनु भाकरच्या मेडलला स्पर्श करण्याची गरज नव्हती, तर दुसऱ्याने म्हटले की, “मेडल पकडणे आणि पोझ देणे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

WhatsApp Group Join Now
https://chat.whatsapp.com/BDQW4mQZEkT2w3QLI5QqfB
Join our WhatsApp Group


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रिया जॉन इब्राहमसाठी वादग्रस्त ठरल्या आहेत. सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे की, जॉनच्या फोटोमध्ये मनु भाकरच्या मेडलला त्याने कशा प्रकारे स्पर्श केला, हे योग्य आहे की नाही. या वादामुळे जॉन इब्राहमच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आणि प्रतिक्रियांचे सत्र सुरू आहे.

हेही वाचा:

WhatsApp Group Join Now

शाळेमध्ये होती शिक्षिका, आता घेत आहे कोटींचे मानधन, कोण आहे हि टॉप ची अभिनेत्री?

बिग बॉस साठी रितेश देशमुख घेतो महेश मांजरेकरांपेक्षा दुप्पट फी

WhatsApp Group Join Now

Leave a Comment