इंग्लंडचा एक दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची गर्लफ्रेंड मोली किंग हिने याआधी एका मुलीला जन्म दिला आहे. हे कपल आता दुसऱ्यांदा पालक बनणार आहे.
हा खेळाडू त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती दुसऱ्यांदा बाळाची आई होणार असल्याचे दिसते. यामध्ये त्यांची मुलगी देखील दिसत आहे.
या खेळाडूचे नाव आहे स्टुअर्ट ब्रॉड. हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तर मॉली किंग ही एक रेडिओ प्रेझेंटर आहे. दोघांनाही मागील वर्षी लग्न करायचे होते, पण काही कारणास्तव ते पुढे ढकलावे लागले होते.
स्टुअर्ट ब्रॉड हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तर मॉली किंग ही एक रेडिओ प्रेझेंटर आहे. दोघांनाही मागील वर्षी लग्न करायचे होते, पण काही कारणास्तव ते पुढे ढकलावे लागले होते.
ब्रॉडची गर्लफ्रेंड मोली किंगने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, आमची लहान मुलगी लवकरच मोठी बहीण होणार आहे. आम्ही तिला पाहण्यासाठी खूप आतुर आहोत.
ब्रॉडची गर्लफ्रेंड मोली किंगने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, आमची लहान मुलगी लवकरच मोठी बहीण होणार आहे. आम्ही तिला पाहण्यासाठी खूप आतुर आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टुअर्ट ब्रॉड आणि मॉली किंग २०१२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी अद्याप लग्न केले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टुअर्ट ब्रॉड आणि मॉली किंग २०१२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी अद्याप लग्न केले नाही.
ब्रॉडच्या नावावर १२१ वन डे सामन्यांमध्ये १७८ बळींची नोंद आहे, तर ५६ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ६५ बळी घेतले आहेत. त्याने काही महिन्यांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
ब्रॉडच्या नावावर १२१ वन डे सामन्यांमध्ये १७८ बळींची नोंद आहे, तर ५६ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ६५ बळी घेतले आहेत. त्याने काही महिन्यांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.