मुंबई इंडियन्स MI टीममध्ये बेन स्टोक्स-राशिद खानची एन्ट्री.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स केपटाऊन संघाने आगामी साऊथ आफ्रिका टी20 2025 स्पर्धेसाठी विदेशी खेळाडूंची घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी एकूण 6 खेळाडूंची निवड केली आहे. या 6 खेळाडूंमध्ये अफगाणिस्तान आणि इंग्लंडचे प्रत्येकी 2 खेळाडू आहेत. तर श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी 1 खेळाडूची निवड करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स … Read more

लग्न न करता दिग्गज क्रिकेटपटू पप्पा होणार

इंग्लंडचा एक दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची गर्लफ्रेंड मोली किंग हिने याआधी एका मुलीला जन्म दिला आहे. हे कपल आता दुसऱ्यांदा पालक बनणार आहे. हा खेळाडू त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती दुसऱ्यांदा बाळाची आई होणार असल्याचे दिसते. यामध्ये त्यांची मुलगी देखील दिसत आहे. या खेळाडूचे नाव आहे स्टुअर्ट ब्रॉड. … Read more

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती मनु भाकर सोबत फोटोशूट करणं जॉन इब्राहम ला पडलं महागात

बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहमने ऑलिम्पिक स्टार मनु भाकरसोबत फोटो शेअर केला आहे. मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दोन कांस्य पदकं जिंकून भारताचा मान उंचावला आहे. जॉन इब्राहमने या आपल्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यात मनु भाकर तिच्या दोन पदकांसह दिसत आहे. Paris Olympic 2024 नेटकऱ्यांनी जॉन इब्राहमवर केली टीका जॉन इब्राहमने … Read more

आक्रमक अश्विन थेट Live Match मध्ये मारायलाच निघाला

अश्विन, जो अनेकदा क्रिकेटच्या मैदानात आक्रमक असतो. टीएनपीएलच्या एका मॅचमध्ये रविचंद्रन अश्विनच्या भावनांना उद्रेक झाला आणि त्याचा आक्रमकपणाचं सर्वांनी लक्ष वेधून घेतलं. यावेळी त्याच्या सहकाऱ्याच्या एका चुकीमुळे अश्विन संतापला. अश्विनने थेट आपल्या जागेवरून उठून हात उचलण्याचा इशारा दिला, याचा विडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या कारणांमुळे अश्विन चिडला अश्विनच्या टीम डिंडिगुल ड्रॅगन्सने 159 … Read more

कोल्हापूरकरांची छाती गर्वाने फुलणार…राधानगरीचा स्वप्नील पॅरिस ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणार

olympic 2024 kolhapur swapnil

आपल्या कोल्हापूरच्या राधानगरीचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे वय 28 वर्ष हा नेमबाज 1 ऑगस्टला 50 मीटर एयर रायफल स्पर्धेत पदकासाठी खेळणार आहे. आता भारतासाठी पदक जिंकणार आहे. पण मित्रांनो त्याचा कोल्हापूरच्या राधानगरीतून पॅरिस ऑलिंपिकपर्यंतचा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे. क्रीडा प्रवासाची सुरुवात आणि प्राथमिक प्रशिक्षण स्वप्नील मुळचा कोल्हापूरच्या राधानगरीचा असून, त्याने नेमबाजीचे प्राथमिक धडे नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीत … Read more

संजू सॅमसनचे करियर धोक्यात | Sanju Samson Failed in T20 Match

Sanju Samson Failed in T20 Match

भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरा T-20 सामना सुरु आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली, जो कर्णधार सूर्यकुमार यादवच्या इच्छेविरुद्ध होता. कारण भारताचे आघाडीचे फलंदाज पटकन बाद झाले. Sanju Samson Failed in T20 Match तिसऱ्या टी20 सामन्यात भारताची अपेक्षा भारताने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या T-20 सामन्यात व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. भारताने ३ सामन्यांची T-20 मालिका 2-0 ने जिंकली … Read more