शेअर मार्केट अडचणीत…अदानी च्या घोटाळ्यात थेट सेबी प्रमुखांचा संबंध? काय आहे हिंडनबर्ग चा नवा रिपोर्ट
अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चने आता शेअर बाजाराचं नियमन करणाऱ्या ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावर आरोप केले आहेत. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया होय. हिंडनबर्ग रिसर्चचा हा रिपोर्ट अदानी समूहावर त्यांनी यापूर्वी प्रकाशित केलेल्या रिपोर्टच्या जवळपास 18 महिन्यांनंतर आला आहे. गेल्यावर्षी म्हणजे, जानेवारी 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टने भारतात राजकीय … Read more