महायूतीला धक्का…मनोज जरांगे निवडणुकीला उभे राहणार, सोबतच 150 मराठा उमेदवार उभे करणार

आपल्या मराठ्यांत माझ्या सकट 150 उमेदवार आहेत. जर 29 तारखेला उभ करायचं ठरलं तर तुम्हाला जातीसाठी काम करायचं. एक जण उभं करायचं आणि त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचे. मराठ्यांनी 100 टक्के मतदान करायचं आहे. 3 महिने काम करा. 5 वर्ष मराठ्यांचे कल्याण होईल. मतदान झाल्याशिवाय तीर्थ क्षेत्राला जायचं नाही. बोगस मतदान बाहेर काढायचं, मतदान केल्याशिवाय … Read more

ब्रेकिंग न्यूज…देवेंद्र फडणवीस होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?

राजकीय वर्तुळात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची चर्चा जोर धरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फडणवीस यांनी सहकुटुंब भेट घेतल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांची जागा घेण्याच्या शर्यतीत फडणवीस अग्रस्थानी आहेत. जेपी नड्डा यांची जागा घेणार फडणवीस भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा … Read more

राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल, मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू | Amol Mitakari on Raj Thakare

Amol Mitakari on Raj Thakare कालच राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये झालेल्या मनसेच्या मेळाव्यात अजित पवारांवर टीका केली होती. त्यामुळे आता दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आणि आज अजित पवारांचे विश्वासू अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला झाला. यामुळे राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. अमोल मिटकरींची पोलिसात फिर्याद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

अजित पवार पुण्यात नाहीत तरीही धरण भरलंय, राज ठाकरेंचा पवारांना खोचक टोला | Raj Thackeray on Ajit Pawar

Raj Thackeray on Ajit Pawar

राज ठाकरेंचा पुणे दौरा आणि अजित पवारांना केल टार्गेट मनसेचे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतरच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली. विशेषत: पुण्यातील धरणांबद्दल आणि त्यांच्या परिस्थितीवर त्यांनी असंतोष व्यक्त केला. Raj Thackeray on Ajit Pawar … Read more