लग्न न करता दिग्गज क्रिकेटपटू पप्पा होणार

इंग्लंडचा एक दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची गर्लफ्रेंड मोली किंग हिने याआधी एका मुलीला जन्म दिला आहे. हे कपल आता दुसऱ्यांदा पालक बनणार आहे. हा खेळाडू त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती दुसऱ्यांदा बाळाची आई होणार असल्याचे दिसते. यामध्ये त्यांची मुलगी देखील दिसत आहे. या खेळाडूचे नाव आहे स्टुअर्ट ब्रॉड. … Read more

शाहरुख खान समोर या अभिनेत्री रात्री नाचायच्या

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत चांगले ठरले. कारण त्याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होताना दिसले आणि या चित्रपटांनी मोठा धमाका केला. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच डंकी हा … Read more

नावाजलेला प्राणी मित्र जो कुत्र्यांचे करायचा लैंगिक शोषण

अ‍ॅडम ब्रिटन (53 वर्षे) यांनी स्वत:ची एक खास प्रतिमा निर्माण केली होती. शांत आणि संवदेनशील व्यक्ती तसंच मुक्या जनावरांची काळजी घेणारा, त्यांच्याबद्दल प्रेम असणारा आणि जगातील एक प्रसिद्ध मगर तज्ज्ञ अशी ही प्रतिमा होती. मात्र आता जे सत्य समोर येतं आहे ते फारच धक्कादायक आहे. त्यानुसार अ‍ॅडम ब्रिटन हे प्राण्यांवर प्रेम करणारे नाही तर प्राण्यांशी … Read more

पंतप्रधान मोदीजींचा राजकीय वारसदार कोण होणार? योगी आदित्यनाथ की अमित शाह?

पान टपरी असो, चहाची टपरी असो, रस्त्यांवरील खड्ड्यांमधून वाट काढणारा टेम्पो असो की आकाशात झेपावलेलं विमान… नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांच्या मनात गेल्या काही वर्षांपासून एकच यक्षप्रश्न आहे, तो म्हणजे – मोदींची जागा कोण घेणार? विरोधी पक्षात मोदींची जागा घेऊ शकणारा कोण आहे? असा प्रश्न आधी विचारला जायचा. मात्र, आता हा प्रश्न देखील विचारला जातो आहे … Read more

धक्कादायक…पोलिसांनी भारतीय लष्कराच्या जवानाला निर्वस्त्र करुन केली मारहाण

भारतीय लष्कराचे जवान सीमेवर शत्रूंना रोखून धरत सडेतोड प्रत्युत्तर देत असतात. मात्र घरी आल्यानंतर त्यांना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळते. असाच एक प्रकार राजस्थानच्या जयपूरमधून समोर आला आहे. जयपूरमधील शिप्रापथ पोलीस ठाण्यात पोलिसांनी लष्कराच्या कमांडोला विवस्त्र करून काठीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी शिप्रा पोलीस … Read more

या देशाच्या गृहमंत्र्यांनी मागितली हिंदू समाजाची हात जोडून माफी

काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांगलादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. असं असलं तरी येथील परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर आहे. जमावाकडून देशात … Read more

सांबराची शिकार केल्याप्रकरणी पाच जण ताब्यात

सांबराची शिकार केलेल्या पाचजणांवर गगनबावडा वनविभागाने कारवाई केली. तिसंगी (ता. गगनबावडा) येथील जंगलात जागेवरच तिघाजणांना ताब्यात घेतले तर उर्वरित पसार झालेल्या दोघाजणांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास निवडे गावातील पाच जणांनी तिसंगी येथील वनक्षेत्राच्या हद्दीतील मीटर माळ येथे मादी जातीच्या सांबराची शिकार केली. यावेळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना … Read more

भीषण अपघात.. ट्रक-मोटरसायकल अपघातात युवक ठार

आष्टा-तासगाव रोडवर आष्टा येथील विटभट्टी जवळ मोटरसायकल व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कृष्णा रमेश लोहार (वय २५, रा. आष्टा) हा युवक ठार झाला. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी राजाराम शंकर माने आष्टा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार आष्टा पोलिसात ट्रक चालक अनिकेत लक्ष्मण माने (वय २३,रा खंडोबाचीवाडी ता. पलूस) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद … Read more

लाडकी बहीण योजनेचे पैसे तेव्हाच मिळणार जेव्हा बँक खाते आधार सोबत लिंक असेल?

आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ९८.९७ टक्के नोंदणी झाली असून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी तात्काळ बँक खाते आधार लिंक करुन घ्यावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी महिलांना सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६ लाख ९६ हजार १०० अर्ज प्राप्त झाले होते. तथापि २६ हजार ७०८ … Read more

अजित पवारांना बसणार धक्का? राष्ट्रवादी कुणाची, सुप्रीम कोर्ट देणार उद्याच निकाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आता उद्याच (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाला या प्रकरणावर अंतिम निकाल देणं गरजेचं असणार आहे. राष्ट्रवादी कुणाची? सुप्रीम कोर्टात आता उद्याच सुनावणी; मोठा निकाल येणार? महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. … Read more

जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशांची यादी समोर, भारतावर किती कर्ज?

वर्ल्ड स्टॅटिस्टिक्सकडून आयएमएफच्या अहवालाच्या आधारे जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोणत्या देशावर जीडीपीच्या किती टक्के कर्ज आहे याची माहिती देण्यात आली आहे. यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या देशाचं नाव वाचून तुम्हाला धक्का बसू शकतो. जीडीपीच्या तब्बल 216 टक्के कर्ज जपानवर आहे. जपानचा यामध्ये पहिला क्रम लागतो. दुसऱ्या स्थानावर ग्रीसचा क्रमांक लागतो. ग्रीसवर … Read more

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला वाढदिवसा निमित्त आरोपी सुकेश देणार 100 आयफोन आणि 1 यॉट

मनी लाँड्रिंग, घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) तिच्या वाढदिवसानिमित्त एक यॉट भेट दिली आहे. रविवारी (11 ऑगस्ट) रोजी जॅकलिनचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुकेशने ही घोषणा केली. सुकेशने जॅकलीनला गिफ्ट दिलेल्या यॉटलाही तिचेच नाव देण्यात आले आहे. एका वृत्तानुसार, सुकेशने जॅकलिनला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ही तीच यॉट … Read more

5 सोपी आसने करा आणि लठ्ठपणाला करा टाटा बाय बाय

वजन कमी करणे सोपे आणि कठीण दोन्ही आहे. कारण लठ्ठपणाचा संबंध तुमच्या खाण्यापिण्याशी आणि झोपेशीही असतो, जो बदलणे सर्वात कठीण असते. उच्च उष्मांक किंवा चरबीयुक्त पदार्थ सोडून दिल्यानंतरच तुम्ही या 5 सोप्या पद्धती वापरल्या तर तुम्हाला खूप लवकर फायदे मिळतील. 1. ताडासन: याने शरीराची स्थिती ताडाच्या झाडासारखी होते, म्हणूनच याला ताडासन म्हणतात. ताडासन आणि वृक्षासन … Read more

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर चप्पल फेकून मारायची होती इच्छा, मनसे नेत्याचं वादग्रस्त विधान

ठाण्यात शनिवारी मोठा राडा पाहायला मिळाला. मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ, शेण आणि टोमॅटो फेकून मारले. त्यानंतरल ठाण्यातील गडकरी रंगायतन सभेच्या ठिकाणीही दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. या राड्यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी इच्छा होती चप्पल फेकून मारायची, मनसे नेत्याचं मोठं विधान; त्या राड्यानंतर मनसे आक्रमक? ठाण्यामध्ये … Read more

महायूतीला धक्का…मनोज जरांगे निवडणुकीला उभे राहणार, सोबतच 150 मराठा उमेदवार उभे करणार

आपल्या मराठ्यांत माझ्या सकट 150 उमेदवार आहेत. जर 29 तारखेला उभ करायचं ठरलं तर तुम्हाला जातीसाठी काम करायचं. एक जण उभं करायचं आणि त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचे. मराठ्यांनी 100 टक्के मतदान करायचं आहे. 3 महिने काम करा. 5 वर्ष मराठ्यांचे कल्याण होईल. मतदान झाल्याशिवाय तीर्थ क्षेत्राला जायचं नाही. बोगस मतदान बाहेर काढायचं, मतदान केल्याशिवाय … Read more

शेअर मार्केट अडचणीत…अदानी च्या घोटाळ्यात थेट सेबी प्रमुखांचा संबंध? काय आहे हिंडनबर्ग चा नवा रिपोर्ट

अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चने आता शेअर बाजाराचं नियमन करणाऱ्या ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावर आरोप केले आहेत. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया होय. हिंडनबर्ग रिसर्चचा हा रिपोर्ट अदानी समूहावर त्यांनी यापूर्वी प्रकाशित केलेल्या रिपोर्टच्या जवळपास 18 महिन्यांनंतर आला आहे. गेल्यावर्षी म्हणजे, जानेवारी 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टने भारतात राजकीय … Read more

बिग बॉसच्या घरातील सर्वात महागडा स्पर्धक कोण? धनंजय पवार DP कि आणखीन कोण

आपला लाडका धनंजय पवार DP याचा जन्म 13 जुलै 1988 रोजी इचलकरंजी येथे झाला. धनंजय पवार हा मराठी मनोरंजन उद्योगातील एक उगवता तारा म्हणून ओळखला जात आहे. आपल्या विनोदि शैलीमुळे यांनी थेट बिग बॉस च्या घरात एन्ट्री मारत इचलकरंजी कोल्हापूरचे नाव रोशन केले. उद्योजक धनंजय पोवार धनंजय पोवार, एक द्रष्टा उद्योजक, याने अनेक यशस्वी व्यवसायांमध्ये … Read more

बिग बॉस साठी रितेश देशमुख घेतो महेश मांजरेकरांपेक्षा दुप्पट फी

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनने 28 जुलैपासून सुरूवात केली असून, यंदा शोला “चक्रव्युह” थीम देण्यात आले आहे. या सीझनमध्ये लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख होस्टच्या भूमिकेत दिसत आहेत. महेश मांजरेकर यांनी मागील सीझनमध्ये होस्टिंग केली होती, परंतु यावेळेस रितेश देशमुख प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. रितेश देशमुखच्या मानधनाची रक्कम रितेश देशमुखने बिग बॉस मराठी 5 साठी किती … Read more

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती मनु भाकर सोबत फोटोशूट करणं जॉन इब्राहम ला पडलं महागात

बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहमने ऑलिम्पिक स्टार मनु भाकरसोबत फोटो शेअर केला आहे. मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दोन कांस्य पदकं जिंकून भारताचा मान उंचावला आहे. जॉन इब्राहमने या आपल्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यात मनु भाकर तिच्या दोन पदकांसह दिसत आहे. Paris Olympic 2024 नेटकऱ्यांनी जॉन इब्राहमवर केली टीका जॉन इब्राहमने … Read more

खतरनाक…इस्त्राईलने केला Whatsapp च्या मदतीने हमास नेत्याचा खात्मा

इराणच्या तेहरानमध्ये हमासचे सर्वोच्च नेते इस्माईल हानिया यांच्यावर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये ते ठार झाले. हा हल्ला कसा आणि कोणत्या पद्धतीने पार पडला यावर सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. व्हॉट्सॲपच्या कनेक्शनमुळे हानिया यांचा खात्मा करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. त्यांच्या ठिकाणाच्या माहितीमुळे हल्ला करणे सोपे झाले, असा आरोप आहे. व्हॉट्सॲपचे कनेक्शन हानिया यांचे … Read more