ठाकरेंच्या शिवसेनेन काँग्रेसला ठणकावल, महाविकास आघाडीत होणार बिघाडी?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी बैठका, सभा यावर आता भर दिला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा टक्कर देण्यासाठी बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी यांच्यासारख्या इतर छोट्यामोठ्या संघटनांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीबाबत चर्चेला सुरूवात केली आहे. जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीतील घटक … Read more

रेशनकार्ड धारकांना इथून पुढे तांदूळ मिळणे बंद: आता मिळणार हे 9 पदार्थ

केंद्र सरकार हे देशभरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. ज्याचा फायदा आजपर्यंत सगळ्यांना झालेला आहे. केंद्र सरकार हे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या योजना आणत असतात. गेल्या कित्येक वर्षापासून सरकार गरीब जनतेला मोफत राशन देत असते. या योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना (Ration Card ) मोफत राशन पुरवले जाते. परंतु आता या राशन योजनेमध्ये एक … Read more

नेहमी तरुण राहायचं- सुंदर दिसायचं? फक्त ५ सोप्या सवयी लावून घ्या, तारुण्य सरणारच नाही

काही सवयी अशा आहेत की ज्या तुम्हाला नेहमीच चिरतरुण ठेवतील. तुमच्या वयाचा आकडा भलेही वाढेल, पण तुमच्याकडे पाहून तुमचं वय झालं आहे, असं कोणीही तुम्हाला म्हणणार नाही. या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहा… 1 दिवसाची सुरुवात नेहमी आनंदाने करा. पुन्हा तेच रुटीन, तेच काम असा कंटाळवाणा सूर काढत दिवसाची सुरुवात नकाेच.. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांच्या … Read more

अबब…2500 वरून आपटून थेट 218 वर आला हा शेअर!

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे शेअर शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये राहतील. खरे तर, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत अनिल अंबानींच्या कंपनीचा तोटा कमी झाला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत त्याचा एकत्रित निव्वळ तोटा कमी होऊन 69.47 कोटी रुपये राहिला आहे. … Read more

भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला.. कोण होणार भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष, 17 तारखेला फैसला

भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? यावर सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. तर पक्षातंर्गत मोठा खल सुरू आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेत यातील काही राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संघटनात्मक बदलावर भर देण्यात येणार आहे. तळागाळातील नेत्याला वरिष्ठ पदावर बसवण्याची खेळी खेळली जाऊ शकते. ओबीसी अथवा महिलेच्या हाती पक्षाची कमान … Read more

शेअर मार्केटमध्ये नवख्या गुंतवणुकदारांसाठी लार्ज कॅप फंड बेस्ट पर्याय?

▪ एका सर्वेनुसार भारतातील लोकसंख्येच्या केवळ 3% लोक हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. ▪️अर्थात यामध्ये नवीन लोकांची संख्या वाढत आहे मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना बऱ्याच वेळा कुठला शेअर विकत घ्यावा किंवा कुठल्या कंपनीतला शेअर हा दीर्घ कालावधीसाठी योग्य ठरेल? ▪️हे काही साधे प्रश्न गुंतवणूकदारांना पडत असतात. *📈आजच्या या लेखामधे आपण लार्ज कॅप फंड बद्दल … Read more

याला म्हणायचं भाग्यवान…जावयाच्या स्वागतासाठी सासुने बनवले तब्बल 379 पदार्थ

आपल्या भारतीय संस्कृतीत ‘अथिती देवो भव’ असं म्हटलं जातं. कारण आपण पाहुण्यांना इश्वरस्थानी मानतो. पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं तर आपल्याला पुण्य मिळतं असं म्हटलं जातं. अन् त्यात जर का जावईच पाहुणा म्हणून येणार असेल तर मग काय विचारायलाच नको. आपल्या मुलीचे जेवढे लाड केले नसतील तेवढे लाड जावयाचे केले जातात. अशाच एका घरातील थक्क करणारा व्हिडीओ … Read more

महाविकास आघाडी कडून हा नेता होणार मुख्यमंत्री

राज्यात ऑक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नुकताच नवी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्या भेटीत मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या. काँग्रेस निवडणुकीपूर्वी … Read more

छत्रपती संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटाचा जबरदस्त टीझर व्हायरल

अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याचा लूक आणि टीझरमधील दृश्ये पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री 2’ हा चित्रपट आज (15 ऑगस्ट) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहायला गेलेल्या … Read more

मुंबई इंडियन्स MI टीममध्ये बेन स्टोक्स-राशिद खानची एन्ट्री.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स केपटाऊन संघाने आगामी साऊथ आफ्रिका टी20 2025 स्पर्धेसाठी विदेशी खेळाडूंची घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी एकूण 6 खेळाडूंची निवड केली आहे. या 6 खेळाडूंमध्ये अफगाणिस्तान आणि इंग्लंडचे प्रत्येकी 2 खेळाडू आहेत. तर श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी 1 खेळाडूची निवड करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स … Read more

चंदुरच्या तलाठ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

संपूर्ण देशात हर घर तिरंगा उपक्रम राबवला जात असताना आज हातकलंगले तालुक्यातील मौजे चंदूर येथे तलाठी कार्यालयात 13 ऑगस्ट व 14 ऑगस्ट या दोन दिवसात एकदाही ध्वजारोहण करण्यात आले नाही. याबाबत चंदुरच्या तलाठी राहत शेख यांना चंदुरचे सरपंच स्नेहल कांबळे यांनी जाब विचारला असता तलाठी राहत शेख यांनी उद्धट उत्तर देत आम्हाला ध्वजारोहण संबंधी कोणतीही … Read more

पाकिस्तान इतिहासातून नष्ट होईल – योगी आदित्यनाथ

दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फाळणी विरोधी स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे. पाकिस्तानचे एकतर भारतात विलगीकरण होईल किंवा पाकिस्तान इतिहासातून कायमचा नष्ट होईल, असे मुख्यमंत्री योगी यांनी … Read more

भीषण अपघातात गाडीचा झाला स्फोट, बसही जळून खाक.

सातारा (भुईज) : पुणे-बंगळूरु महामार्गावर सायंकाळी ६ वाजण्याच्या विचित्र अपघात झाला. दुचाकी व एस.टी. बस अपघातात दुचाकी पेटल्याने एस.टी. बसही पेटली. या एकाचा मृत्यू झाला. मदतकार्य वेळेत पोहचल्याने व प्रसंगावधान राखल्याने ३५ प्रवाशी बचावले आहेत. साताऱ्यातल्या भुईंज-पाचवडदरम्यान महामार्गावर हॉटेल विरंगुळासमोर एस. टी. बस आणि दुचाकी अपघातात एक ठार तर एस.टी बससह दुचाकी जळून खाक झाली … Read more

भारताचा स्टार बॉलर युगवेंद्र चहलचा करिष्मा- 10 ओव्हर मध्ये दिल्या फक्त 14 रन्स आणि घेतल्या 5 विकेट

इंग्लंडमध्ये सध्या वनडे कप ही देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने पदार्पण केले आहे. महत्त्वाचं म्हणजे पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शानदार कामगिरी केली आहे. तो नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळत असून बुधवारी (१४ ऑगस्ट) केंट विरुद्ध या स्पर्धेतील पहिला सामना खेळला. त्याने या सामन्यात नॉर्थहॅम्प्टनशायरसाठी पाच विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. नॉर्थहॅम्प्टनशायरने हा सामना … Read more

इचलकरंजी कोल्हापूरचा धनंजय पवार DP बिग बॉस शो मध्ये रडला. काय आहे कारण?

कोल्हापूरचा डीपी दादा अर्थात धनंजय पोवार याने बिग बॉस मराठीच्या घरात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कुणी कितीही चिडलं आणि कितीही लोकं पिसाळून अंगावर आले तरी डीपी दादा हिंमतीने प्रसंगाला तोंड देतोय. एवढंच नाही तर डीपी दादामुळे घरात हसतं-खेळतं वातावरण आहे. याच डीपी दादाच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले. जिओ सिनेमा अॅपवर अनसीन स्टोरीमध्ये डीपी … Read more

खुशखबर…लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता थेट बँक खात्यात जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागातील महिलांच्या बँक खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. इतके रुपये झाले जमा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. या योजनेचा पहिला हफ्ता मुंबईतील महिलेला मिळाला आहे. … Read more

MIM महाविकास आघाडी सोबत येणार? जलील यांनी दिली इंडिया आघाडीला ऑफर

छत्रपती संभाजीनगर इंडिया आघाडीसोबत जाण्याची AIMIM ची इच्छा आहे. तुम्ही आम्हाला घ्यायला तयार असाल तर इतक्या जागा आम्ही MIM ला देऊ शकतो ते सांगावे. तुम्ही उद्या मुंबईत बोलवा. महाराष्ट्राबाबत सर्व निर्णय असदुद्दीन औवेसी यांनी माझ्यावर सोडलेले आहेत. आपण एका बैठकीत सर्व निश्चित करू असं विधान एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेले आहे. माजी खासदार … Read more

आसाराम बापूची जेलमधून सुटका

जोधपूरच्या जेलमध्ये बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसारामला (Asaram Bapu Parole) राजस्थान हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांची पॅरोलवरची रजा मंजूर झाली. आसारामला उपचारासाठी पुण्याच्या माधवबाग आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्य़ात येणार आहे. जोधपूरमधल्या आश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम 2013 पासून तुरुंगात आहे. पुण्याच्या माधवबागमध्ये उपचारासाठी येणार आसारामने याआधीही उपचारासाठी पॅरोलसाठी … Read more

महाराष्ट्रात तिसरी आघाडी. मनोज जरांगे पाटील आणि संभाजी राजे छत्रपती एकत्र.

येत्या विधानसभा निवडणुकीत स्वराज पक्ष सर्व जागा लढवणार असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्याशी संबंध नसणार असल्याचा खुलासा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज (दि.14) केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अजून झाली नसली तरी आम्ही ती करणार असल्याचे सांगत या विधानसभेला तिसरी आघाडी … Read more

प्रकाश आवाडे अण्णा बस नाम ही काफी है..

वस्त्रोद्योग व्यवसायाला नव संजीवनी, अन् यंत्रमागधारकांना दिलासा; अण्णांच्या प्रयत्नांमुळे वीज सवलत नोंदणी अट रद्द यंत्रमागधारकांच्या २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी ७५ पैशांची अतिरिक्त आणि २७ अश- वशक्तीखालील यंत्रमागासाठी प्रतियुनिट १ रुपयांच्या वीज सवलतीमध्ये अडचण ठरत असलेली ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची तांत्रिक अट रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याप्रश्नी वस्त्रोद्योगातील जाणकार आमदार प्रकाश … Read more