नेहमी तरुण राहायचं- सुंदर दिसायचं? फक्त ५ सोप्या सवयी लावून घ्या, तारुण्य सरणारच नाही
काही सवयी अशा आहेत की ज्या तुम्हाला नेहमीच चिरतरुण ठेवतील. तुमच्या वयाचा आकडा भलेही वाढेल, पण तुमच्याकडे पाहून तुमचं वय झालं आहे, असं कोणीही तुम्हाला म्हणणार नाही. या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहा… 1 दिवसाची सुरुवात नेहमी आनंदाने करा. पुन्हा तेच रुटीन, तेच काम असा कंटाळवाणा सूर काढत दिवसाची सुरुवात नकाेच.. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांच्या … Read more