छत्रपती संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटाचा जबरदस्त टीझर व्हायरल
अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याचा लूक आणि टीझरमधील दृश्ये पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री 2’ हा चित्रपट आज (15 ऑगस्ट) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहायला गेलेल्या … Read more