तरुणाने मित्रासह मिळून वृद्धाला संपवले अन् पायाला दगड बांधून विहिरीत फेकले
बारामती तालुक्यातील खांडज येथील एका ५८ वर्षीय इसमाचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने बारामतीत खळबळ उडाली आहे. मारुती साहेबराव रोमण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विजय मारुती रोमण यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ शिवाजी घोगरे (वय … Read more