आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार नोकऱ्या, 81 हजार कोटींच्या सात गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी

New Businesses in Maharashtra

योजण जाहीर केल्यानंतर राज्य सरकार आता उद्योगधंदे आणि रोजगार निर्मिती याकडे लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी मोठया प्रमाणात निधी देऊ केला आहे. New Businesses in Maharashtra राज्यात 81 हजार कोटींच्या गुंतवणुकीस मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यात 81,137 कोटी रुपये गुंतवणुकीचे सात मोठे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. … Read more