मुस्लीम धर्म सोडून सनातन धर्मात घरवापसी केल्यास ₹3000 महिना; स्वतः हिंदू झालेल्या माजी वक्फ बोर्ड अध्यक्ष वसीम रिझवी यांची घोषणा
धर्म परिवर्तन करून वसीम रिझवीचे जितेंद्र नारायण त्यागी झालेल्या शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी आता मुस्लीम समाजाला घर वापसीचे खुली आवाहन केले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी धर्म परिवर्तन करणाऱ्या मुस्लिमांना दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याची घोषणाही केली. ते मंगळवारी कुंभमेळ्यात संगमावर स्नान करण्यासाठी आले होते. यावेळी इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना तीन हजार … Read more