भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

WhatsApp Group Join Now

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातून आज महाराष्ट्र विधानसभेसाठी जवळपास 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात बहुतांशी विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

तसेच या यादीमध्ये काही नवख्या आणि युवा नेत्यांना सुद्धा उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

99 उमेदवारांच्या नावाची यादी पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

PRESS RELEASE–1st list of BJP candidate for Maharashtra Lgislative Assembly Election on 20.10.2024

WhatsApp Group Join Now
WhatsApp Group Join Now

Leave a Comment