पाकिस्तान स्वत:च्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकत आहे

पाकिस्तान किती खालच्या पातळीवर जाऊ शकतं याचा नवा पुरावा आता समोर आला आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडे सात ते आठ वाजेच्या दरम्यान अचानक भारताच्या सीमाभागातील राज्यांमध्ये ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराने सर्व हल्ले परतवून लावले. या घटनेनंतर आज परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पाकिस्तान किती क्रूर आहे याचा मोठा खुलासा … Read more

तरुणाने मित्रासह मिळून वृद्धाला संपवले अन् पायाला दगड बांधून विहिरीत फेकले

बारामती तालुक्यातील खांडज येथील एका ५८ वर्षीय इसमाचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने बारामतीत खळबळ उडाली आहे. मारुती साहेबराव रोमण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विजय मारुती रोमण यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ शिवाजी घोगरे (वय … Read more

भारत-पाक तणावातही IPL होणार? मित्रदेशाने पुढे केला मदतीचा हात

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या तणावपुर्ण परिस्थितीमुळे बीसीसीआयच्या आजच्या बैठकीत आयपीएलला आठवड्याभरासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे आता आयपीएलसाठी आठव़डाभर वाट पाहावी लागणार आहे.अशात आता आठवडाभरानंतर आयपीएल कुठे खेळवणार?असा प्रश्न आहेत. याबाबत सध्या चाचपणी सूरू आहे.अशात आता आयपीएलच्या आयोजनासाठी या देशाने भारतापुढे मदतीचा हात पुढे केला आहे.त्यामुळे आता भारत ही … Read more

पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका, उरल्या सुरल्या आशेवरही फिरलं ‘पाणी’

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्ताविरोधात मोठी कारवाई केली, भारतानं या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वात आधी सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिली, त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले, एवढंच नाही तर अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली. आयात, निर्यात पूर्णपणे … Read more

पाकडे पुन्हा पिसाळले, भारतीय सैन्याने सगळे ड्रोन पाडले

श्रीनगर : भारत आणि पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. राजौरी, उरी, जम्मूमध्ये पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबार केला आहे. तर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहे. भारतीय सैन्यानेही जशास तसे उत्तर देत जोरदार पलटवार करत हल्ले परतावून लावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानी सैन्याचे नापाक … Read more

IPL स्थगितीनंतर हार्दिक पंड्या आणि जास्मिन एकत्र परतले ; अफेअरच्या चर्चांना हवा

बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल 2025 ही स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर, हार्दिक पंड्या आणि त्याची कथित प्रेयसी, जास्मिन वालिया मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. त्यांच्यासह मुंबई इंडियन्सचे इतर क्रिकेटपटूही होते. यानंतर पुन्हा एकदा हार्दिक आणि ब्रिटिश गायिका आणि टीव्ही सेलिब्रिटी जास्मिन वालिया यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर हार्दिक त्याच्या कारकडे जात असताना, जास्मिनने … Read more

मोदी साहेबांनी ठरवलं तर अर्धा तासात पाकिस्तान संपेल

माझं सुटसुटीत मत आहे, पाकिस्तान वाल्यांनो आमच्या नादी लागू नका. तुमची आणि आमची तुलना कधीच कुठे होणार नाही. तुमची जेवढी लोकसंख्या नाही, तेवढे आमच्याकडे कैदी आहेत. आमच्या नादीला लागू नका. तुम्ही का भारताच्या नादी लागताय? भारत देशाने आणि मोदी साहेबांनी ठरवलं तर तुम्हाला तिकडं येऊन ठोकायला अर्धा तासही लागणार नाही. तुम्ही सुखाने जगा आम्ही सुखाने … Read more

पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट, पुण्यातील तरुणीवर पोलिसांकडून अटकेची कारवाई

पुण्यात वास्तव्यास असलेल्या तरुणीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याची तक्रार पुणे शहरातील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. शिवाय ही तरुणी पुण्यातील ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्या कॉलेजनेही तरुणीवर निलंबनाची कारवाई केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर … Read more

पाकिस्तान आणि चीनची मस्ती जिरवणाऱ्या S-400 ची किंमत किती?

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान पुरता हादरला आहे. यानंतर भारतावर सूड उगवण्यासाठी पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क भारतीय जवानांनी या हल्ल्याला त्वरित आणि प्रभावी प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा डाव यशस्वी होऊ दिला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यासाठी भारताने अत्याधुनिक S-400 सुदर्शन या हवाई सुरक्षा … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानला धमकी

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानला युद्ध थांबवा अन्यथा परिणाम खूप वाईट होतील अशी धमकी दिली आहे. भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक करत जोरदार दणका दिला. भारताने यात कोणत्याही नियमांचा भंग केला नाही. भारताने फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. मात्र दहशतवाद्यांना कायम पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानने भारतावर हल्ला … Read more

हिऱ्यासारखी लोक उद्धव ठाकरेंना सांभाळता आली नाही…आमदार अर्जुन खोतकर यांचे मोठे विधान

शिवसेना उबाठाला गळती लागली आहे. अनेक जण शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यावर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव साहेबांना हे जे हिऱ्यासारखे आपले लोक होते ते सांभाळता आले नाही, हे … Read more

कोणी काम देत का काम! इंडस्ट्री गाजवणाऱ्या सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली खंत

अभिनय, निर्माते, दिग्दर्शक, गायक अशा चतुरस्त्र भूमिका गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा 2′ हा सिनेमा काही महिन्यांआधी रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतले. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. हेही वाचा … Read more

General Knowledge : फाशी देण्याआधी कैद्याच्या कानात काय सांगतो जल्लाद? तुम्हाला माहितीय का उत्तर?

देशात वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळी शिक्षा सुनावली जाते. काही गुन्ह्यासाठी फाशी शिक्षा देखील दिली जाते. सिनेमात तुम्ही याबद्दल नक्कीच पाहिलं असेल. आता फाशीच्या शिक्षेचं प्रमाण कमी झालं असलं तरी एक काळ असा होता, जेव्हा स्वातंत्र्य सैनिकांना फाशी दिली जायची. त्यावेळी तुम्ही पाहिलं असेल की एक व्यक्ती ज्याला जल्लाद म्हटलं जातं, तो कैद्याला फाशी देतो. त्यापूर्वी हा … Read more

मुस्लीम धर्म सोडून सनातन धर्मात घरवापसी केल्यास ₹3000 महिना; स्वतः हिंदू झालेल्या माजी वक्फ बोर्ड अध्यक्ष वसीम रिझवी यांची घोषणा

धर्म परिवर्तन करून वसीम रिझवीचे जितेंद्र नारायण त्यागी झालेल्या शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी आता मुस्लीम समाजाला घर वापसीचे खुली आवाहन केले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी धर्म परिवर्तन करणाऱ्या मुस्लिमांना दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याची घोषणाही केली. ते मंगळवारी कुंभमेळ्यात संगमावर स्नान करण्यासाठी आले होते. यावेळी इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना तीन हजार … Read more

पठ्ठ्याने तब्बल 25 लाखांची नोकरी नाकारली; म्हणतोय 87 टक्के वाढ ही पुरेशी नाही

नोकरीसाठी कोणतीही कंपनी बदलली तर पगारात 10 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा असते, परंतु बंगळुरूमध्ये एका तरुणाला कंपनीने तब्बल 87 टक्के पगारवाढ देण्याची ऑफर दिली, परंतु ही वाढ कमी आहे, असे सांगून तरुणाने ही नोकरी नाकारली. नौकरी नाकारल्यानंतर या तरुणाने सोशल मीडिया रेडीटवर एक पोस्ट शेअर करून लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हेही … Read more

बायको पेक्षा वयाने लहान असलेले भारतीय क्रिकेटपटू, सचिन विराटचा ही नंबर

नेहमीच क्रिकेट विश्वाबद्दल लोकांना फार उत्सुकता असते. क्रिकेटर्स आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल नेहमीच सर्च केलं जात. भारताचे अनेक स्टार क्रिकेटर्स आहेत. ज्यांच्या बायका त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. या यादीत भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ते विराट कोहली यांच्या नावांचा समावेश आहे. क्रिकेटचा गॉड म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरने अंजलीसोबत लग्न केले. अंजली सचिनपेक्षा 6 वर्षांनी … Read more

बाईकमधील पेट्रोल काढून मृतदेह जाळला, 2 भावांनी तरूणाला संपवलं

gang war pune

बहिणीवर तरूणाचे प्रेम असल्याच्या संशयावरून भावांनीच एका तरूणाचा जीव घेतल्याची अतिशय धक्कादायक आणि क्रूर घटना उघडकीस आली आहे. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुना या गावात हा भयानक प्रकार घडला असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलीस पथकाने दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतलं. तरूणां बहिणीशी प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून त्याच्या दोन भावांनीच त्याचा जीव घेतला. एवढंच … Read more

हा काय विषय, शरद पवार यांनी केला एकनाथ शिंदे यांचा गौरव

Kolhapur Samachar-Eknath Shinde news

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं झाली,शामिमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत गायलं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ‘महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार सोहळा आज पार पडत आहे. दिल्लीचं … Read more

भारताला मोठा झटका, बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर

Kolhapur Samachar Cricket news

क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही आठवड्यांपासून ज्याची भीती होती, तेच घडलं आहे. भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज ‘यॉर्कर किंग’ अशी बिरुदावली मिरवणारा जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. बुमराह स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती भारतीय … Read more

कोल्हापुरात काँग्रेस कमिटीवर दगडफेक, उमेदवारालाच केली धक्काबुक्की

कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला. उमेदवारीसाठी दावेदार असलेले शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांना भेटण्यासाठी लाटकर गेले असता संतप्त चव्हाण समर्थकांनी लाटकर यांनाच धक्काबुक्की केली. यामुळे न भेटताच त्यांना माघारी फिरावे लागले. दरम्यान, सचिन चव्हाण यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवार बदला, अशी थेट मागणी केली. … Read more